[18/08, 10:19 AM] Pramey Jadhav: 🎯 * PRAHAR DIGITAL NEWS - हेडलाईन्स, 18 ऑगस्ट 2021* [ 📲 _*आता न्यूज, जॉब्स आणि माहिती-मनोरंजन मिळवा WhatsApp वर 🆓*_ 👉 https://prahar9420.blogspot.com 👆 ✒️ काश्मीर द्विपक्षीय आणि भारत-पाकचा अंतर्गत मुद्दा, काश्मीरवर आमचं लक्ष नाही; तालिबानने काश्मीरवर त्यांची भूमिका केली स्पष्ट ✒️ महाडमधील तळिये गावाच्या पुनर्वसनासाठी महत्त्वाची बैठक, सर्व 261 घरांची पुनर्बांधणी म्हाडा 'प्री फॅब' पद्धतीने करणार; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे अधिकाऱ्यांना निर्देश ✒️ महाराष्ट्रात 61,306 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 62,01,168 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,35,255 रुग्णांचा मृत्यू ✒️ देशाच्या अनेक भागात पेट्रोलचे भाव 100 रुपयांच्या वर; पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात तूर्त तरी कपात होणार नाही, केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा ✒️ मंदिरे खुली करण्याची भाजपची मागणी: बार किंवा मॉलपेक्षा कमी गर्दी मंदिरांमध्ये असते, मग सोशल डिस्टन्स ठेवून मंदिरे सुरु करण्यास काय हरकत? देवेंद्र फडणवीसांचा सवाल ✒️ भारतात 3,61,446 सक्...