31 AUG 2021

 *न अन्नोदकसमं दानं, न तिथि द्वादशीसमा।*

*न गायत्र्याः परो मन्त्रो, न मातु: परदैवतम्॥*


शुभ सकाळ

अन्न और जल के समान दान नहीं है, द्वादशी से समान तिथि नहीं है, गायत्री से बड़ा मंत्र नहीं है और माता से बड़ा देवता नहीं है ॥

Giving food and water is the highest charity, twelfth moon day is the most auspicious date, 'Gayatri Mantra' is the best among the 'Mantras' and mother is the highest God.

https://chat.whatsapp.com/FkWDbLnPxFFFy2NhTHH7Dd

🎯 *DIGITAL PRAHAR - हेडलाईन्स, 31 ऑगस्ट 2021*


[ 📲 _*आता न्यूज, जॉब्स आणि माहिती-मनोरंजन मिळवा WhatsApp वर 🆓*_ 👉  https://chat.whatsapp.com/FkWDbLnPxFFFy2NhTHH7Dd


✒️ राज्यासाठी पुढचे 3-4 दिवस तब्बल 18 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; मुंबई-ठाणे उत्तर कोकणातसुद्धा पावसाचा इशारा 


✒️ गांधी जयंतीपासून सुधारित 7/12 उताऱ्याची पहिली प्रत थेट खातेदाराच्या हातात घरपोच देण्याचा महसूल विभागाचा मोठा निर्णय; महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची घोषणा


✒️ महाराष्ट्रात 51,834 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 62,68,112 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,37,209 रुग्णांचा मृत्यू


✒️ राज्य सरकारच्या मागील वर्षी निर्णयात शाळांसाठी 'मराठी विषय सक्तीचा' असा उल्लेख नसल्याने अनेक शाळांची पळवाट; काल 'मराठी विषय सक्तीचा' शब्दप्रयोग करून पुन्हा एकदा शासन निर्णय जारी 


✒️ भारतात 3,64,222 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 3,19,52,213 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 4,38,592 रुग्णांचा मृत्यू


✒️ 100 कोटी प्रकरण: परमबीर सिंह यांना चौकशी आयोगासमोर हजर होण्याची शेवटची संधी, 7 सप्टेंबरला गैरहजर राहिल्यास वॉरंट जारी होणार


✒️ अहमदनगर: तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अडचणी वाढल्या, पारनेरमधील कार्यकर्त्यांची लोकायुक्तांकडे तक्रार; पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप


✒️ सचिन वाझे यांना खासगी रुग्णालयात मिळणार हृदयविकारावर उपचार, विशेष एनआयए कोर्टाने वाझेंची विनंती केली मान्य; वाझेंच्या वकिलांनी दिला स्टॅन स्वामी यांचा दाखला


✒️ देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाच्या दररोजच्या रुग्णसंख्येत दिसतेय वाढ, तिसऱ्या लाटेला सुरुवात होण्याची चिन्हे - इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च


✒️ भावना गवळींच्या अडचणी वाढणार? निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या कंत्राटदाराच्या घरावर ईडीची धाड, यवतमाळ, वाशिममध्ये 5 संस्थांवर ईडीची कारवाई 


✒️ आमची ईडी लागली, आता तुमची सीडी दाखवा! गिरीश महाजन यांचे एकनाथ खडसेंना आव्हान; जळगाव जिल्ह्यातील राजकारण पुन्हा तापलं

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🤝 *Equitas बँक मध्ये 0 बॅलन्स सेविंग अकाउंट उघडा*


💁‍♂️ मिळवा सेविंग वर 7% व्याजदर त्याच बरोबर शॉपिंगसाठी व्हर्चुअल डेबिट कार्ड     


🔗 *अकाउंट उघडण्यासाठी क्लीक करा* 👉https://bit.ly/3hooRLt

➖➖➖➖➖➖➖


Comments

Popular posts from this blog

आजचे राशिभविष्य

Share on