🚩*जय महाराष्ट्र राजापूर* *YouTube Channel आयोजित*🏆 *🔴ॲानलाईन गणपती गजर गायन स्पर्धा २०२१🔴* *स्पर्धेचे स्वरूप *👇 १)गजराचा विडीयो बनवून ॲानलाईन पाठवणे (Watsapp ,Telegram- *8793810855*) २) गजर हा गणपतीचाच असावा. ३) गजर जास्तीत जास्त *१० मि.* असावा कमी असेल तरी चालेल. ४) विडीयो आडवा शूट करावा (Landscape Mode) ५) गजरामध्ये धरकरी जास्तीत जास्त ६ असावेत कमी असतील तरी हरकत नाही जास्त नसावेत. ६) स्पर्धेचे विडीयो गणपतीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच दि. *१०-०९-२०२१* पासून अनंत चतुर्दशी दि. *१९-०९-२०२१* पर्यंत पोस्ट केले जातील. ७) विडीयो हा ओरीजनल पाठवावा त्यात कोणतेही म्युजिक अथवा मंडळाचे नाव , बुवांचे नाव ॲड करू नये. ती सर्व माहिती आम्ही विडीयो मध्ये ॲड करू. ८) विडीयोच्या सुरूवातीस बुवांनी आपली ओळख करून द्यावी(नाव,गाव,भजन मंडळाचे नाव) ८) स्पर्धेचा निकाल हा दि.*२५-०९-२०२१* रोजी रात्री *०९:००* वाजता जाहीर केला जाईल. ९) स्पर्धेमध्ये एकूण *३ नंबर* काढले जातील. ते पण ज्या विडीयो ला दि *२५-०९-२०२१* रोजी रात्री *०८:००* वाजेपर्यंत जास्त लाईक असतील असे ३ क्रमांकाचे विडीयो निवडले जातील. ...
Comments
Post a Comment