Share on

 


🚩*जय महाराष्ट्र राजापूर* 

*YouTube Channel आयोजित*🏆


*🔴ॲानलाईन गणपती गजर गायन स्पर्धा २०२१🔴*


*स्पर्धेचे स्वरूप *👇


१)गजराचा विडीयो बनवून ॲानलाईन पाठवणे (Watsapp ,Telegram- *8793810855*)

२) गजर हा गणपतीचाच असावा.

३) गजर जास्तीत जास्त *१० मि.* असावा कमी असेल तरी चालेल.

४) विडीयो आडवा शूट करावा

(Landscape Mode)

५) गजरामध्ये धरकरी जास्तीत जास्त ६ असावेत कमी असतील तरी हरकत नाही जास्त नसावेत.

६) स्पर्धेचे विडीयो गणपतीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच दि. *१०-०९-२०२१* पासून अनंत चतुर्दशी दि. *१९-०९-२०२१* पर्यंत पोस्ट केले जातील.

७) विडीयो हा ओरीजनल पाठवावा त्यात कोणतेही म्युजिक अथवा मंडळाचे नाव , बुवांचे नाव ॲड करू नये. ती सर्व माहिती आम्ही विडीयो मध्ये ॲड करू.

८) विडीयोच्या सुरूवातीस बुवांनी आपली ओळख करून द्यावी(नाव,गाव,भजन मंडळाचे नाव)

८) स्पर्धेचा निकाल हा दि.*२५-०९-२०२१* रोजी रात्री *०९:००* वाजता जाहीर केला जाईल.

९) स्पर्धेमध्ये एकूण *३ नंबर* काढले जातील. ते पण ज्या विडीयो ला दि *२५-०९-२०२१* रोजी रात्री *०८:००* वाजेपर्यंत जास्त लाईक असतील असे ३ क्रमांकाचे विडीयो निवडले जातील.


स्पर्धेतील विजेत्यांना खालील रोख पारीतोषिक ॲानलाईन पेमेंटद्वारे दिले जाईल.


🥇*प्रथम पारीतोषिक - ५००१/-*

🥈*द्वितीय पारीतोषिक - ३००१/-*

🥉*तृतीय पारीतोषिक - २००१/-*


🤝*प्रवेश फि - २५१/-*


अधिक माहितीसाठी संपर्क :-


*वैभव गुरव (राजापूर)*   

८७९३८१०८५५ ( Gpay , PhonePay)


*दिनेश पाळेकर(देवगड)*

९०२२९३८२६३ ( Gpay )


अधिक माहितीसाठी खालील विडीयो पहा👇


https://youtu.be/1Z_11yyBEBM

Comments

Popular posts from this blog

आजचे राशिभविष्य